Instagram Followers कसे वाढवावे (2020)?

Instagram Followers कसे  वाढवावे (2020)?

Instagram


इंस्टाग्राम ही  एक मोठी  फोटो  आणि  वीडियो  शेयरिंग सोशल नेटवर्किंग ऍप आहे।

खास करुण १५ -३०  वयोगटा मधे खूप आवडता  ऍप आहे। आपन आता आशा गोष्टी शेयर करत आहे ज्याने करुण आपले Instagram followers झटपट येतील। 

 1. Instagram Followers कसे वाढवाय चे ७  Tips

 1. Optimise Your Instagram account
 2. Consistency.(सुसंगतता)
 3. Creativity.(सर्जनशीलता)
 4. Using Popular hashtags.(हॅशटॅग)
 5. Likes and Comments.
 6. Trend and Viral.
 7. Local Location.
तर आपन बऱ्याच गोष्टीतन Instagram Followers पेड किवा फ्री  पद्धती  ने वाढवू शकता। 
इंटरनेट  च दुनियेत बऱ्याच आशा Tricks आहेत ज्याणेकरून हे होऊ शकत। 
Automatic Followers वाढवणे खुप सोपे  आहे  पण ते ज्यादा करूँन ते नाही टिकत।
तर आपन अत बघु कोणत्या अश्या गोष्टी ने ते अपन आपली Followers वाढवायच्या tricks शेयर करत 
आहे.

 1. Instagram Followers कसे वाढवाय चे ७ Tips


आता आपन  आशा Tricks शेयर करत आहोत ज्याने आपले Real Instagram  followers वाढतील। हे कोणते software tool नाही।हे एक खरी आणि १००% काम करनरी trick आहे। आपन हे वापरून 1000 ते १०००० पर्यन्त Instagram Followers चांगल्या पद्धति ने वाढ अनभवु शकता।

 • Optimise Your Instagram account.

Instagram Followers सर्वात पहली Step आहे की आपला account Optimise करने म्हणजे आपले account create केल्या नंतर त्याचे नीट Profile set करने ,जसे आपले Profile Picture ,Instagram Bio आणि आपली website किवा Channel लिंक Set करावी। 

जेव्हा कोणी तुमचा Account search करेल तेव्हा पहिला तुमचे Profile picture आणि Bio दिसेलत्यामुळे हे सर्वात  महत्वाची Step  आहे। 


 • Consistency.(सुसंगतता)

Consistent राहणे म्हणजे रोज एक Post करने जेणेकरून आपल्या account वर रोज लोका visit देतात। Instagram च्या भाषेत याला Daily Post  करने। Instagram वर सर्वात जास्त active users हे जास्त करुण 8 am ते 5 pm या वेळेत असतात त्यामुळे या वेळेत तुम्हाला जास्त Followers ,Likes आणि Comments मिळू शकतात। 

Regular Posting साठी Social media tool ही playstore वर उपलप्ध आहट। ज्याणेकरून आपन regular instagram वर updated  राहल। काही ऐसे Tools ची नावे में खली डेट आहे ते तुम्ही वापरून पहा। 
१. Buffer 
२ Promo Republic 
हे वापरून आपले Instagram followers नक्की वाढ हो शकते। 

 • Creativity.

Instagram किंवा आणखी कोणत्या ही Social media platform  वर तुम्हाला creative असना खुप गरजेचे आहे.त्याशिवाय तुम्हाला Instagram Followers आणि likes Comments नाही भेटणार। 
Creative Photo शेयर करने। 
Creative stories शेयर करने।
Creative Photo Captions लिहने इत्यादी।

 • Using Popular hashtags.(हॅशटॅग)
Hashtag# चा उपयोय है internet च दुनिये मधे खुप उपयोगी आहे। कोणत्या ही शब्दा आधी hashtag लावला तो शब्द खुप कोणत्या ही Photo अणि video साठी उपयोगी ठरतो। 
हे वापरल्या नंतर आपली Post किंवा photo video जस्ती लोकना पर्यंत पोचवता येतो। हे गोष्ट वापरून तुम्ही जास्त Instagram followers growth पाहू शकता। 

Hashtag वापरून जार आपले Instagram Followers मधे growth  दिसत असेल तर नक्की Comment मधे लिहा आणि मला नक्की सांगा। 

 • Likes and Comments.
जेव्हा आपन कोणत्या ही Instagram Post Like अणि Comment करतो त्यावेळी त्याना एक Boost मिलते। हे आपन आपल्या photo video आशे शेयर करयाचे की ते लोकाना ते आवडले पाहिजे आणि त्यांनी ते LIKE अणि COMMENT केले पाहिजे। 

दुसऱ्यांचा post वर Like आणि comment केलायवर त्यांचा Instagram Account ला एक reach मिलता त्यांमुळे त्यांचे Instagram Followers नक्की boost होतात। 

 • Trend and Viral. 
Trend मधे असणाऱ्या गोष्टी लोका खुप पसंद करतात आणि ते त्याला जास्त priority देतात। 
जर तुम्हाला Instagram followers Rapidly boost करायचे असतील तर कोणती गोष्ट Trending आहे त्यावर लक्ष द्या। आणि आपली post अशी करा की की ती trending असेल तर आपले Photo आणि video एक boost मिळतो।आपली post लोकांपर्यंत पोचते आणि आपले Instagram Followers वाढायला मदत होते। 

 • Local Location 
Local location ही आपन आपल्या फोटों किंवा video बरोबर Share करु शकता।ज्याणेकरून आपल्या आजूबाजूचे आपल्या शहरातील लोक आपले Post Photo Video पाहु शकता आणि Like Follow Comment करतात। ह्या गोष्ट मुळे तुमच account reach वाढले अणि Instagram Followers ही नक्की वाढतील। 


तर मित्रानो हे  एक १०० % काम करणारे tricks आहेत जे आपले Instagram Followers नक्की वाढतात। ह्या trick मधे तुमचे fake Followers येत नाहीत काळजी करू नका। जर तुम्हाला 
ह्या tricks आवडल्या असतील तर Please नक्की आपल्या मित्रांसोबत  share करायला विसरुनका आणि कसे वाटले ते comment मधे नक्की कळवा धन्यवाद। 

Post a comment

0 Comments